L.R.K. English School Sonpeth


L.R.K.School, Sonpeth

Kadam Nagar, Parli Road, Sonpeth

Tq. Sonpeth Dist Parbhani

"This School is of Co-operative parents, qualified and dedicated staff and dazzlimg students"

Hurry Up!
Admissions are limited

प्रवेश सुरु, मर्यादित प्रवेश वर्ग 1 ला ते 7 वा 

इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्‍यम


  • Mission Statements -
  1. We teach humanity and moral values with the help of different activities.
  2. We teach to do hard work honesty to reach the destination success.
  3. We teach Student not for only profession but for the passing of teaching
  4. We give a quality education to create a brighter tommorow
  5. We create a leadership quality and courage with the help of assembly activities.
  
  • What do we have?/ our speciallities.
  1. We have experienced teacher staff from english medium schools
  2.  We have qqualified and dedicatedd / devotional teachers
  3. we focus on asembly activities and co curricular activites to aquired deep knowledge moral values , good manners and to develop self confidence
  4. Syllabus will be assignded to comlete the students in this competitive world.
  5. Every student will participate in the assembly activities to aquire deep knowledge moral values, good manners and to develop self confidence.
  6. we Use projector to make impressive teaching and also to clear the hard concepts of the topics
  7. Rotation system for students daily sitting arragements
  8. Students H.W. will be completed school on every staturday.



  •  सुज्ञ पालकांची,  अनुभवी व उत्‍साही शिक्षकांची व परीश्रमी विद्यार्थ्‍यांची शाळा 
तुमच्‍या पाल्‍याच्‍या उज्‍जवल भविष्‍यासाठी शोधत असलेला योग्‍य मार्ग म्‍हणजे .....

आदरणिय पालक,
 तुम्‍ही तुमच्‍या पाल्‍याच्‍या शिक्षणाच्‍या, भविष्‍याच्‍या व करियरच्‍या चिंतेत आहात का ? परंतुू तुमची अपेक्षा सोडु नका आणि हताशही होउ नका, कारण तुमचे हे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी L.R.K. School Sonpeth माध्‍यमातुन आम्‍ही घेऊन येत आहोत, गुणवत्‍ता शिक्षण

आता तुमचे विचार थांबवा आणि निश्चितच तुम्‍ही तुमच्‍या निर्णयावर समाधानी रहाल. प्रवेश आमच्‍याकडेच का ? कारण
  1. आमच्‍याकडे आहेत इंग्रजी माध्‍यमाचे अनुभवी शिक्षकवृंद (5 ते 6 वर्ष अनुभव)
  2. शिक्षक पदासाठी पात्र व उत्‍साही शिक्षकवृंद
  3. असेंबली अॅक्‍टीवीटी व को-करीकुलर अॅक्‍टीवीटीच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांच्‍या नेतृत्‍व गुण व स्‍टेज करेज वाढीसाठी विशेष लक्ष. 
  4. स्‍पर्धा परिक्षेसाठी उपयोगी असणारा अभ्‍यासक्रम 
  5. विद्यार्थ्‍यांचे नैतिकमुल्‍य, चांगल्‍या सवयी व आत्‍मविश्‍वास वाढविण्‍यासाठी प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांला परिपाठाला (Assembly Activity) सहभाग घेण्‍याची संधी
  6. शिकवणी आकर्षक होण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना संकल्‍पना स्‍पष्‍ट होण्‍यासाठी प्रोजेक्‍टरचा उपयोग
  7. शुद्ध पाण्‍याची व्‍यवस्‍था (Water Purifier)
  8. विद्यार्थ्‍यांच्‍या बैठकीचे स्‍थान निश्चित नसेल.प्रत्‍येकच विद्यार्थ्‍यांला समोरच्‍या बाकावर बसण्‍याची संधी.
  9. प्रत्‍येक शनिवारी विद्यार्थ्‍यांचा गृहपाठ शाळेतच पूर्ण करुन घेतला जाईल.


Location : 


टिप्पण्या